Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी

पद संख्या- 75 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 08 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com