Take a fresh look at your lifestyle.

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये 236 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, HR ट्रेनी

पद संख्या- 236 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

पद क्र.3: संबंधित विषयात BE/B.Tech

पद क्र.4: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.

पद क्र.5: 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]

नोकरी ठिकाण- कोलकाता & रांची

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत-17 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- grse.in