एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती
पदाचे नाव- मुख्यसेविका गट-क
पद संख्या- 102 जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 03 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- icds.gov.in