Take a fresh look at your lifestyle.

विधवा, अपंग, निराधारांसाठी अनुदान विशेष सहाय्य योजना…

0

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस –

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा.

https://cscservices.mahaonline.gov.in

तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, विधवा, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने विशेष सहाय्य योजना सुरू करण्यात आली.

या मध्ये निराधारांना जगण्याचा आधार देणाऱ्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट 👇

https://cscservices.mahaonline.gov.in