ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 210 जागांसाठी भरती
पदाचे नाव- 1) अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – ट्रेड :- कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E)
2) अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)- ट्रेड :- कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E)
पद संख्या – 210 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308
अर्ज करण्याची मुदत : 03 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in