Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये मोठी जागांसाठी भरती

0

पदाचे नाव – असिस्टंट (क्लास III)

पद संख्या – 500 जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 11 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- nationalinsurance.nic.co.in