६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण; शासनाचे २०११ नियम लागू
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (RTE) प्रभावीपणे राबवण्यासाठी ‘महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क…