मराठी अनुवादक भरतीसाठी तयारीचा मंत्र जाहीर
भाषा संचालनालयातील मराठी अनुवादक (गट-क) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या परीक्षेत सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा उपयोग तसेच उताऱ्याचे आकलन यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
d1dbf30f-df9d-4c80-b131-021e250bd247
वरील लिंक ला क्लिक करा व GR वाचा👆
उमेदवारांनी भाषिक कौशल्यांवर विशेष भर देत तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.