ज्या दिव्यांग बांधवांना २५०० रु. ऐवजी १५०० रु. आलेले आहेत त्यांनी आधार पडताळणी करण्याचे आवाहन…
ज्या दिव्यांग बांधवांना 2500 रुपये ऐवजी 1500 रुपये आलेले आहेत, त्यांचे आधार (Udid) कार्ड पडताळणी करून उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.