Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव

1 वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS

2 वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ

पद संख्या- 1440 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MBBS पदवी

पद क्र.2: वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 20 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- phd.maharashtra.gov.in