अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती
पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर
पद संख्या- 2551 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 16 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu
