Take a fresh look at your lifestyle.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती

पदाचे नाव- मुख्यसेविका गट-क पद संख्या- 102 जागा शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी नोकरी ठिकाण- महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत- 03…

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 जागांसाठी भरती

पदाचे नाव- ट्रेनी इंजिनिअर, ट्रेनी सुपरवाइजर पद संख्या- 117 जागा शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 60% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/Electrical and…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती

पदाचे नाव- प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), शिपाई (महाविद्यालय), मदतनीस (महाविद्यालय) , क्ष-किरण परिचर (रुग्णालय), शिपाई (रुग्णालय), प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), रक्तपेढी परिचर (रुग्णालय),…

मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (नागरी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल), माध्यमिक अभियंता (सिव्हिल), दुय्यम अभियंता (यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल) पद संख्या- 690 जागा नोकरीचे ठिकाण-…

NTPC लिमिटेड मध्ये भरती

पदाचे नाव- कनिष्ठ कार्यकारी पद संख्या- 50 जागा शैक्षणिक पात्रता- Bsc कृषी पदवीधर अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत- 28 ऑक्टोबर 2024 अधिकृत वेबसाईट- ntpc.co.in

राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा, विजया रहाटकर यांची नियुक्ती

राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती.त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम…

कोकण रेल्वेत भरती

पदाचे नाव- डीवाय. जनरल मॅनेजर (अकाउंट्स अँड फायनान्स), मुख्य कर्मचारी अधिकारी शैक्षणिक पात्रता- चार्टर्ड अकाउंटंट (CA) / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA). पद संख्या- 02 रिक्त जागा…

न्यायदेवतेच्या जुन्या आणि नव्या मूर्तीत काय आहेत बदल ;

जुनी मूर्ती • डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी, निष्पक्षपणे न्याय करण्यामागचा उद्देश • एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार प्रतिमा प्राचीन देवी जस्टिया पासून प्रेरित, युनानमधील…

भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “ घर घर संविधान”…

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/…