Take a fresh look at your lifestyle.

मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (नागरी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल), माध्यमिक अभियंता (सिव्हिल), दुय्यम अभियंता (यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल)

पद संख्या- 690 जागा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai

अर्ज करण्याची मुदत- 02 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in