Take a fresh look at your lifestyle.

PM इंटर्नशिप योजना 2024

0

योजनेचे नाव – PM इंटर्नशिप योजना 2024

पद संख्या- 8000+

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma

PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये: 

भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)

मासिक सहाय्यक: ₹5000/-

एकवेळ अनुदान: ₹6000/-

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- वेळापत्रकानुसार

अधिकृत वेबसाईट- pminternship.mca.gov.in