Take a fresh look at your lifestyle.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 102 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), शिपाई (महाविद्यालय), मदतनीस (महाविद्यालय) , क्ष-किरण परिचर (रुग्णालय), शिपाई (रुग्णालय), प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), रक्तपेढी परिचर (रुग्णालय), अपघात सेवक (रुग्णालय), बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय), कक्ष सेवक (रुग्णालय)

पद संख्या- 102 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट– rcsmgmc.ac.in