Take a fresh look at your lifestyle.

न्यायदेवतेच्या जुन्या आणि नव्या मूर्तीत काय आहेत बदल ;

0

जुनी मूर्ती

• डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी, निष्पक्षपणे न्याय करण्यामागचा उद्देश

• एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार प्रतिमा प्राचीन देवी जस्टिया पासून प्रेरित,

युनानमधील वेशभूषा युनानमधून ब्रिटनमध्ये आणि १८ व्या शतकात ब्रिटिशांद्वारे भारतात पोहोचली.

नवी मूर्ती

• डोळ्यावरील पट्टी काढली; कायदा आंधळा नाही दर्शविण्याचा प्रयत्न

• एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवारीऐवजी संविधान

• प्रतिमेला भारतीय वेशभूषा तर डोक्यावर सुंदर मुकूट

• कपाळावर टिकली, कानात आणि

गळ्यात पारंपरिक आभूषणे