शिष्यवृत्ती प्रलंबित अर्जांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत – महाडीबीटीकडे ऑफलाइन अर्ज देण्याची मुभा
महाडीबीटी संकेतस्थळावर विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच…