राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती
पदाचे नाव- गट-डी (वर्ग-४) अंतर्गत विविध पदे
पद संख्या: 102 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- https://rcsmgmc.ac.in