वैद्यकीय अधिकारी निवड मंडळात मोठी भरती
पदाचे नाव: सुपर तज्ञ वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
पद संख्या: 345 पोस्ट
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- mosb-capf-recruitment-2024