अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये दिलासा! ‘PM-राहत’ योजनेतून 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार
रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाची ‘PM-राहत’ योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना कमाल…