Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची…

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ;शासनाची विशेष मोहीम

शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी…

फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

फळपीक विमा योजना मृग बहार २०२५ साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमा एनसीआयपी (NCIP) पोर्टल www.pmfby.gov.in सुरू झाले आहे. यात भाग घेण्यासाठी प्रत्येक फळनिहाय अंतिम दिनांक पुढील प्रमाणे आहे.…

१५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून,…

विद्यार्थ्यांसाठी आता मोफत वातानुकुलीत अभ्यासिका उपलब्ध

जळगाव जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा (जी.एस. ग्राउंड) येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातून उभारण्यात…

RBI लवकरच ‘या’ नोटा जारी करणार…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. नोटांची रचना पूर्वीच्या…

जळगाव जिल्हा प्रशासन – आता केवळ एक मेसेजच्या अंतरावर

तुमच्या शंका, अडचणी, तक्रारी किंवा सूचना सांगायला आता गरज नाही अनेक दारे ठोठावण्याची! जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्याशी थेट संवाद साधा – फक्त एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवा!…

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच स्थानिक उद्योगात शिकाऊ उमेदवारी अर्थात अँप्रेन्टीसशिप द्यावी, असे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा…

‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार दरमहा विद्यावेतन

राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा आणि बी.एस्सी. नर्सिंग…

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.…