जळगाव जिल्हा प्रशासन – आता केवळ एक मेसेजच्या अंतरावर
तुमच्या शंका, अडचणी, तक्रारी किंवा सूचना सांगायला आता गरज नाही अनेक दारे ठोठावण्याची!
जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्याशी थेट संवाद साधा – फक्त एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवा!
व्हाट्सअँप क्रमांक: 8275970672
प्रशासनाशी संबंधित तुमच्या अडचणी, तक्रारी, सूचना, सल्ले यासाठी हा अधिकृत आणि सक्रिय दुवा आहे.
कृपया अनावश्यक मेसेजेस आणि कॉल्स करण्याचे टाळा.
आपली माहिती, प्रश्न आणि अभिप्राय प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा विश्वासार्ह मार्ग आहे.
“शासन तुमच्याशी जोडलेलं… केवळ एका मेसेजच्या अंतरावर!”