स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
पदाचे नाव
1 कॅन्टीन अटेंडंट
2 फ्युमिगेशन असिस्टंट
3 ज्युनियर इंजिनिअर
4 टेक्निकल सुपरिटेंडेंट
5 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7 मॅनेजर कम अकाउंटंट
8 फायरमन
9 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10 टेक्निकल ऑफिसर
पद संख्या- 2423 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 23 जून 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in