RBI लवकरच ‘या’ नोटा जारी करणार…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल.

नोटांची रचना पूर्वीच्या नोटांसारखीच आहे.
आधीच्या सर्व २० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील.