राष्ट्रीय करिअर सेवा! 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
राष्ट्रीय करिअर सेवा हा माननीय पंतप्रधानांनी 20 जुलै 2015 रोजी सुरू केलेला एक पंचवार्षिक मिशन मोड प्रकल्प आहे. हा प्रकल्प रोजगार महासंचालनालय, कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे राबविण्यात…