Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर – डॉक्टर

शिक्षण- एमबीबीएस

एकूण पदे- १२

वय- ५३ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता- pgazbb@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० जून २०२२

अधिकृत वेबसाईट- www.rrccr.com