डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
पदाचे नाव- विषय विशेषज्ञ
शिक्षण- पीएच डिग्री

एकूण पदे- 04
वय- नियमांनुसार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण- अकोला
अर्ज पाठवण्याचा पत्ता- कुलसचिव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- www.pdkv.ac.in
