उच्च शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत भरती
पदाचे नाव- समुपदेशक
शैक्षणिक पात्रता- Master in Psychology/Human Development

एकूण जागा- 10
नोकरी ठिकाण- गोवा
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डिंग, आल्त-पर्वरी-गोवा
मुलाखतीची तारीख- 10 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.dhe.goa.gov.in
