Take a fresh look at your lifestyle.

कॅनरा बँकेत अधिकारी पदांची भरती

0

पदाचे नाव- उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी

पद संख्या- 12 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई आणि बेंगळुरू

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट मुंबई – 400021

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.canmoney.in