Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- प्लेसमेंट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.nagpuruniversity.ac.in