गौरवास्पद ! अॅसिड हल्ल्यात 57 % अपंगत्व येऊन सुद्धा यशाचं शिखर गाठलेल्या यास्मिन मन्सूरी विषयी…
दिल्लीतल्या ‘एम्स’मध्ये यास्मिन मन्सूरी (Yasmin Mansorie) नावाची 33 वर्षांची एक नर्सिंग ऑफिसर कार्यरत आहे. हे वाक्य वाचून फारसं आश्चर्य वाटणार नाही. परंतु, त्या नर्सबद्दल अधिक माहिती मिळाली,…