10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! हेड क्वार्टर ईस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदाची भरती
पदाचे नाव- CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड- II, ग्रुप- ‘C’
शैक्षणिक पात्रता- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळणीत प्रवीणता

एकूण जागा- 16
वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Colonel Signals, HQ Eastern Command (Signals), PIN – 900285, C/o 99 APO.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- 26 जून 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
