Take a fresh look at your lifestyle.

MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा

0

परीक्षेचे नाव- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021

एकूण जागा- 63

पदाचे नाव 

1 नवीन विधी पदवीधर

2 वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता

3 सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट- 23 डिसेंबर 2021 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 25 वर्षे

पद क्र.2: 21 ते 35 वर्षे

पद क्र.3: 21 ते 45 वर्षे

परीक्षा फी- अमागास: 544/-रु.मागासवर्गीय- 344/-रु.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 जून 2022

परीक्षा- 02 जुलै 2022

परीक्षा केंद्र- औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in