Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘सहाय्यक प्राध्यापक’ या पदांसाठी भरती

0

पद संख्या- 125 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची शेवटची तारीख- 06 जून 2022

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- डिस्पॅच विभाग, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008