Take a fresh look at your lifestyle.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, नवीन जाहिरात प्रसिद्ध

0

पदाचे नाव- ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कीपर, मास्टर इन केमिस्ट्री, मिनरल ऑफिसर, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, सीनियर लेक्चरर, व्हाईस प्रिन्सिपल

पद संख्या- 161 जागा

अर्ज शुल्क- 25/- रु

शैक्षणिक पात्रता- (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 जून 2022

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in