पोलिस आयुक्त विभाग द्वारे भरती
पदाचे नाव- विधी अधिकारी आणि विधी सल्लागार

पद संख्या- 09 जागा
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहीरात वाचावी.
अर्ज पद्धती- ऑफलाईन
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 जून 2022
अर्ज करण्याचा पत्ता- पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ. डी. एम. रोड, फ्रॉफर्ड टसमोर मुंबई-४००००१
अधिकृत वेबसाईट- www.mumbaipolice.gov.in
