Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- तंत्रज्ञ, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक

पद संख्या- 36 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

मुलाखतीची तारीख- 6 जून 2022 (तंत्रज्ञ)

मुलाखतीचा पत्ता- तळमजला, प्रशासकीय इमारत, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर- 441108.

अधिकृत वेबसाईट- www.aiimsnagpur.edu.in