रोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नाव नोंदणी करावी
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हयातील उमेदवारांची नाव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर सुरु झालेली आहे.…