Take a fresh look at your lifestyle.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख / प्रशिक्षण आयोजक, सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल

शैक्षणिक पात्रता- Master’s Degree/Doctoral degree / Bachelor’s degree(मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 02

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी – 43 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण- नाशिक

परीक्षा फी- वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख / प्रशिक्षण आयोजक

खुल्या प्रवर्गासाठी – रु.1000/-

राखीव प्रवर्गासाठी – रु.500/-

सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल

खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – 422222

अधिकृत वेबसाईट- ycmou.ac.in