सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड मध्ये भरती
पदाचे नाव- अधिकारी श्रेणी ‘अ’

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
पद संख्या- 24 जागा
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 31 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.sebi.gov.in