MPSC अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
एकूण जागा- 588

पदाचे नाव- वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षेचे नाव- MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
फी- अमागास – रु.544/-
मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग – रु. 344/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in
