Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी! कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये भरती

0

एकूण जागा- 134

पदाचे नाव- सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक

शैक्षणिक पात्रता- Graduate / Diploma/ITI, 8th/ S.S.C (मूळ जाहिरात वाचा)

नोकरी ठिकाण- गोवा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

निवड प्रक्रिया- मुलाखत (अवजड वाहन चालक)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता- कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521

मुलाखतीची तारीख- 18 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- ktclgoa.com