इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2022
पदाचे नाव- शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता- (i) 55% गुणांसह BDS/MDS (ii) एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण (iii) NEET (MDS)-2022
एकूण- 30 जागा (महिला- 03 जागा)
वयाची अट- 31 डिसेंबर 2022 रोजी 45 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in
