विलास को. ऑप. बँकेत भरती
एकूण जागा- 11

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी / MD,लिपिक
शैक्षणिक पात्रता- Any Graduation / CA IIB / DBF (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
नोकरी ठिकाण- लातूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन/ऑफलाईन/ई मेल
ई-मेल पत्ता
ceo@vilasbank.co.in/vilasbank2022@gma
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- विलास को- ऑपरेटिव्ह बँक लि., लातूर, पहिला मजला, अपंग सारथी बिल्डींग, जीवन विकास प्रतिष्ठान, गांधी मैदान, लातूर – 413512
