पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करुन रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे गृहमंत्र्यांचे…
मुंबई- पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे…