गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भरती
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

नोकरी ठिकाण- गडचिरोली
मुलाखत तारीख- 06 आणि 07 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.unigug.ac.in
मुलाखतीचा पत्ता- Gondwana University, Gadchiroli, MIDC Road, Complex, Gadchiroli Dist Gadchiroli (M.S.) 442605