बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती
पदाचे नाव- सल्लागार, बालरोग तज्ञ

पद संख्या- 07
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008
अर्जाची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in
