सीमा सुरक्षा दलात(BSF) मध्ये हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी भरती
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे सीमा सुरक्षा दलात असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी (स्टेनोग्राफर) 11 पदे आणि हेड कॉन्स्टेबलच्या 312 रिक्त पदांची भरती केली जाईल. एकूण रिक्त पदांमध्ये…