10 वी पास विद्यार्थ्यांना संधी; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘ब्रिडींग चेकर’ पदाची भरती
पदाचे नाव- ब्रिडींग चेकर

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण
पदसंख्या- 25 जागा
नोकरी ठिकाण- पिंपरी
थेट मुलाखत- 24 डिसेंबर 2022 (10:00 AM ते 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण- नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव रुग्णालय
अधिकृत वेबसाईट- https://www.pcmcindia.gov.in/