Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी

0

पदाचे नाव- पॅरालीगल स्वयंसेवक

पदसंख्या- १७५ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- वाशिम

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नवीन इमारत, तळमजला हॉल क्रमांक 05, वाशीम

अर्ज करण्याची मुदत- 31 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://districts.ecourts.gov.in/washim